ग्रामपंचायत परुळेबाजार

कार्यालय वेळ 9:45 am - 6:00 pm

ग्रामपंचायत परुळेबाजार

तालुका - वेंगुर्ला, जि.- सिंधुदुर्ग,

योजना व अभियाने

शासकीय योजना

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” हे ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास

शबरी आवास योजना

अनुसूचित जमातींसाठी घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना.

रमाई आवास योजना

सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना निवासासाठी घरे उपलब्ध करून देणारी योजना.

आयुष्यमान भारत योजना – जन आरोग्य अभियान

सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना निवासासाठी घरे उपलब्ध करून देणारी योजना.

१५ वा वित्त आयोग (१५व्या वित्त आयोगाची सविस्तर माहिती)

गाव पातळीवर विकासासाठी केंद्र सरकारकडून निधीचे वितरण..

पेसा ५% अबंध निधी योजना (PESA 5% Untied Fund Scheme)

दिवासी भागात विकासकामांसाठी स्वायत्त निधी उपलब्ध करणारी योजना.

लाडकी बहीण योजना

महिलांच्या सशक्तीकरणासाठी आर्थिक सहाय्य आणि सुविधा प्रदान करणारी योजना.

भाग्यश्री लेक माझी लाडकी योजना

कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

ग्रामीण भागातील बेरोजगारांना १०० दिवसांची मजुरीची हमी.

उपलब्ध डिजिटल सेवा

कर भरणा

घरपट्टी आणि इतर कर आता ऑनलाइन पद्धतीने भरा.

स्वयंघोषणापत्रे

घोषणापत्रे डाउनलोड करा व अर्जासाठी वापरा.

जनसुविधा लिंक्स

महत्त्वाचे सरकारी पोर्टल्स व सुविधा.

Scroll to Top